ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

नितीन सोनवणे यांची पॅंथरच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी नियुक्ती.

नितीन सोनवणे यांची पॅंथरच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी नियुक्ती.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️बीड | प्रतिनिधी.
दि.१७ ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या हस्ते व उपस्थितीमध्ये आज बीड येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी नितीन सोनवणे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली, वंचित उपेक्षित, अल्पसंख्यांक,आदीवासी, दीनदुबळ्यांच्या अन्यायाला अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेना महाराष्ट्र भर रस्त्यावर उतरून काम करत आहे. संघटनात्मक बांधणी चा भाग म्हणून आज मराठवाडा स्तरावरील उपाध्यक्ष पदी बीड चे युवा नेते नितीन सोनवणे यांची निवड केली, त्यांना नियुक्तीपत्र देऊन सामान्य जनतेच्या हिताच्या काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या वेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विनोद भोळे, बीड जिल्हाध्यक्ष ऍड.धम्मानंद वाघमारे सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीचे सर्व स्तरातून नितीन सोनवणे यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!