बीड जिल्ह्यात संसर्ग वाढला
आज 53 पॉझिटिव्ह
27 जणांनी केली कोरोनावर मात
बीड :- काल 419 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल आज दि. 21 फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला असून त्यात नव्या 53 रुग्णांची भर पडली आहे. तर 366 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज 27 जणांनी कोरोनावर मात केली आहे.