ब्रेकिंग न्युज
सत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवारविखेंच्या धनशक्तीसमोर लंकेंची जनशक्ती भारी – आ.भास्कर जाधव

ऍड.अजय तांदळे यांना मातृशोक

ऍड.अजय तांदळे यांना मातृशोक
बीड, प्रतिनिधी :- मूळचे चऱ्हाटा येथील रहिवासी तथा बीड येथील जेष्ठ विधिज्ञ श्रीमंतराव तांदळे यांच्या पत्नी सौ. कुसुम श्रीमंतराव तांदळे (वय- 75 वर्षे) यांचे आज रविवार दि.28 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजता दुःखद निधन झाले. त्या डॉ. राजेश तांदळे, ऍड. अजय तांदळे यांच्या मातोश्री होत्या. अतिशय शांत, मनमिळाऊ आणि वारकरी सांप्रदायातील कुसुम तांदळे यांची संत भगवान बाबा यांच्यावर मोठी श्रद्धा होती. भगवान गडाच्या त्या भक्त होत्या. अध्यात्मिक, मनमिळाऊ आणि शांत स्वभावाच्या कुसुम तांदळे यांच्या दुःखद निधनाने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती श्रीमंतराव तांदळे, मुलगा डॉ. राजेश, ऍड. अजय तांदळे, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

(अंत्यविधी आज रविवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अंकुशनगर, बीड येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.)

error: Content is protected !!