ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या श्रेयासाठी महसूल व कृषी विभागाची चढाओढ. 🔸 अशोक काळकुटे | संपादक अधिकाऱ्यांनो शेतकऱ्यांचे नुकसान करू नका-डॉ.अनिल बोंडे. ▪️अमरावती | प्रतिनिधी. पंतप्रधान किसान सन्मान निधीकरिता महाराष्ट्रातील कृषी विभागाला सन्मानित करण्यात आले म्हणून महसूल विभाग या योजनेवर बहिष्कार टाकणार अशी बातमी ऐकून अतिशय वेदना झाल्या. PM किसान योजनांची नोंदणी व शेतकऱ्यांचे नावे पाठविणे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शासनामध्ये युद्ध पातळीवर करण्यात आले होते. कृषी सचिव, कृषी आयुक्त सातत्याने पाठपुरावा करीत होते. मी कृषिमंत्री असतांना दैनंदिन आढावा घेत होतो. सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तहसीलदार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक या सर्वांनी अहोरात्र मेहनत करून शेतकरी बांधव भगिनींचे नाव पाठविले त्यामुळे 93 लाख शेतकऱ्यांना PM किसानच्या लाभ होऊ शकला. त्यावेळी सुद्धा कृषिमंत्री या नात्याने सर्व जिल्हाधिकारी व काम करणाऱ्या सर्व यंत्रणेचे आभार मानले होते. परंतु मूळ योजना कृषी खात्याची संबंधित असल्याने कृषी खात्याचा सन्मान झाला. शेतकऱ्यांना साठी काम करणाऱ्या कृषी खात्याचा सन्मान म्हणजे शेतकऱ्यांचा व कृषी चा सन्मान आहे. म्हणून महसूल यंत्रणा यांनी हा विषय मान-अपमानाचा करू नये. व पुढेही शेतीविषयक योजनांना गती द्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान कृषी योजना सुरू करून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक सहा हजार रुपये टाकले. कोरोनाच्या काळामध्ये या मदतीचा मोठा आधार शेतकऱ्यांना मिळाला. या योजनेची यशस्वीता अडचणीत असलेल्या लहान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समधनामध्ये आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हेच समाधान टिकावे म्हणून महसूल विभागाच्या असहकारमुळे ही योजना पश्चिम बंगाल प्रमाणे महाराष्ट्रात बंद पडू नये. या साठी स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यवाही करावी.

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या श्रेयासाठी महसूल व कृषी विभागाची चढाओढ.

🔸 अशोक काळकुटे | संपादक

अधिकाऱ्यांनो शेतकऱ्यांचे नुकसान करू नका-डॉ.अनिल बोंडे.

▪️अमरावती | प्रतिनिधी.
पंतप्रधान किसान सन्मान निधीकरिता महाराष्ट्रातील कृषी विभागाला सन्मानित करण्यात आले म्हणून महसूल विभाग या योजनेवर बहिष्कार टाकणार अशी बातमी ऐकून अतिशय वेदना झाल्या. PM किसान योजनांची नोंदणी व शेतकऱ्यांचे नावे पाठविणे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शासनामध्ये युद्ध पातळीवर करण्यात आले होते.

कृषी सचिव, कृषी आयुक्त सातत्याने पाठपुरावा करीत होते. मी कृषिमंत्री असतांना दैनंदिन आढावा घेत होतो. सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तहसीलदार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक या सर्वांनी अहोरात्र मेहनत करून शेतकरी बांधव भगिनींचे नाव पाठविले त्यामुळे 93 लाख शेतकऱ्यांना PM किसानच्या लाभ होऊ शकला. त्यावेळी सुद्धा कृषिमंत्री या नात्याने सर्व जिल्हाधिकारी व काम करणाऱ्या सर्व यंत्रणेचे आभार मानले होते. परंतु मूळ योजना कृषी खात्याची संबंधित असल्याने कृषी खात्याचा सन्मान झाला. शेतकऱ्यांना साठी काम करणाऱ्या कृषी खात्याचा सन्मान म्हणजे शेतकऱ्यांचा व कृषी चा सन्मान आहे. म्हणून महसूल यंत्रणा यांनी हा विषय मान-अपमानाचा करू नये. व पुढेही शेतीविषयक योजनांना गती द्यावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान कृषी योजना सुरू करून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक सहा हजार रुपये टाकले. कोरोनाच्या काळामध्ये या मदतीचा मोठा आधार शेतकऱ्यांना मिळाला. या योजनेची यशस्वीता अडचणीत असलेल्या लहान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समधनामध्ये आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हेच समाधान टिकावे म्हणून महसूल विभागाच्या असहकारमुळे ही योजना पश्चिम बंगाल प्रमाणे महाराष्ट्रात बंद पडू नये. या साठी स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यवाही करावी.

error: Content is protected !!