ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी केज मतदार संघामध्ये बजरंगबप्पा सोनवणे यांच्या शिफारसीने १०६.४९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी केज मतदार संघामध्ये बजरंगबप्पा सोनवणे यांच्या शिफारसीने १०६.४९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️ नंदकुमार मोरे | केज.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी केज मतदार संघामध्ये १०६.४९ लक्ष रुपयांचा निधी बजरंगबप्पा सोनवणे
यांच्या शिफारशीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे.

मतदार संघातील नावे पुढीलप्रमाणे
वरपगाव ९.३० लक्ष, कोठी ०.९९, उमरी ६.०८ लक्ष, गोटेगाव २.९५ लक्ष, तरनळी ५.९५ लक्ष, काळूचीवाडी ३.९५ लक्ष, मांगवडगाव २.४० लक्ष, भोपळा ५.९४ लक्ष, मुलेगाव ०.९९, भाटूंबा ०.९९,
ढाकेफळ ७.०० लक्ष, बनसारोळा ३.१४ लक्ष, आवसगाव १२.४६ लक्ष, दिपेवडगाव ०.९९, जवळबन०.९९,
सोनीजवळा ३.९८ लक्ष, मोटेगाव ७.०८ लक्ष, सुकळी ०.९९, भालगाव ११.८५ लक्ष , वाघेबाभुळगाव १४.८५ लक्ष,नेकनूर 2.00 लक्ष, बाळापूर १.०० लक्ष याप्रमाणे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी
बजरंगबप्पा सोनवणे यांच्या शिफारसीनुसार निधी मंजूर करण्यात आला आहे.

error: Content is protected !!