ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

रिसोड तालुक्यातील मोप प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासाठी ज्येष्ठांची झुंबड.

रिसोड तालुक्यातील मोप प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासाठी ज्येष्ठांची झुंबड.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️महेंद्रकुमार महाजन | रिसोड.
रिसोड तालुक्यातील मोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये कोविड लसीकरणासाठी ज्येष्ठांची झुंबड उडत आहे.
शासनाद्वारे कोविड लसीकरणाची मोहीम सुरू केली असून साठ वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना व आता 45 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे.
परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी वर्गाचा तुटवडा असल्यामुळे कोविड लसीकरण या दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा होत आहे. ही बाब कोरोना संसर्ग करिता घातक आहे. मोप प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आत्तापर्यंत 608 ज्येष्ठ महिला व पुरुषांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष सिंह यांनी दिली. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र मागील अनेक दिवसांपासून आरोग्य विभागातील तीन एम.पी.डब्ल्यू एक असिस्टंट एक फार्मासिस्ट दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी कमी असल्याने आरोग्यसेवेत देण्यात व्यत्यय असल्याची माहिती डॉक्टर आशिष सिंह यांनी दिली प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांची वर्गाच्या तो तेवढ्या संदर्भात अधिक माहिती साठी तालुका आरोग्य अधिकारी पी एन फोपसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही कोरोना रॅबिट आरटीपीसी आर चाचण्या घेण्यात चार ते पाच दिवसांनी तपासणीचा अहवाल येतो हा वॉल पॉझिटिव्ह असल्याने समजेपर्यंत सदर व्यक्ती शेकडो व्यक्तींच्या संपर्कात आलेला असतो यामुळे कोरोना संसर्गाची साखळी वाढत आहे यासाठी आरोग्य विभागाने ग्रामपंचायत अंतर्गत नमुने देणाऱ्या व्यक्तींना होम व्वाराटाईन करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

error: Content is protected !!