ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

रिसोड शहरामध्ये मोबाईल व्हॅन द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुस्तकांचे विक्री करताना जमात ए इस्लाम मुस्लिम समाजाचा एक चांगला पैलु.

रिसोड शहरामध्ये मोबाईल व्हॅन द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुस्तकांचे विक्री करताना जमात ए इस्लाम मुस्लिम समाजाचा एक चांगला पैलु.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️महेंद्रकुमार महाजन | रिसोड
जातीय सलोखा असो की, मराठा आरक्षण मोर्चा..अनेक आघाड्यावर सामाजिक उत्तरदायित्व म्हणून जोमाने व चांगले कार्य करणारी मुसलीम समाजाची ही जमात गेली अनेक वर्ष कार्य करीत आहे.. कोरोनाच्या कठीण काळात या समाज बांधवांनी अनेक ठिकाणी चांगले कार्य केले..मात्र त्यांच्या या कार्याला जाणीवपूर्वक प्रसिद्धीपासून दूर ठेवण्यात येते.. नुकताच त्यांचा मज्जिद परिचय या कार्यक्रमाचा मी साक्षीदार आहे..
तिथीनुसार दोनदा शिवजयंती करण्याचा घाट घातला जातोय.मात्र आमच्या सर्व धर्मीय सर्व जातीय कार्यक्रमाला आमचा हा मुस्लिम समाज आवर्जून उपस्थित राहतो.
▪️▪️
जिजाऊ सृष्टी व फिरत्या मोबाईल व्हॅनद्वारे सतत पुस्तक प्रदर्शनी मांडणाऱ्या या समाजबांधवांनी मला शिवाजी कोण होता व शिवराय ही अनमोल दोन पुस्तके भेट स्वरूप दिली..
राजकारणी द्वेषाच्या राजकारणापलीकडे ही लोक चांगलं काम करत असतात..
त्यांच्या या कार्या प्रती मी आदरपूर्वक नतमस्तक झालेच पाहिजे.
मुस्लिम समाजाच्या या चांगल्या पैलू विषयी आमच्या मनात नितांत आदर राहील.

गजानन खंदारे
संभाजी ब्रिगेड वाशिम जिल्हा

error: Content is protected !!