ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पत्रकारावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील माथेफिरूंवर कडक कारवाई करा रिसोड पोलिसांना पत्रकारांच्या वतीने निवेदन.

पत्रकारावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील माथेफिरूंवर कडक कारवाई करा रिसोड पोलिसांना पत्रकारांच्या वतीने निवेदन.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️महेंद्रकुमार महाजन | रिसोड. पोलीस स्टेशन रिसोड चे ठाणेदार यांना रिसोड शहर व तालुक्यातील सर्व प्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे की दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी शितल लांडे यांच्या वर प्राणघातक हल्ला करणाऱ्या माथेफिरु विरुद्ध योग्य ती कारवाई हवी करिता पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे यावेळी रिसोड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष जयंत वसमतकर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विवेकानंद ठाकरे संतोष चराटे शेख अन्सारउद्दीन दिपक कुदळे रवी अंभोरे राहुल चुमडे महेंद्र महाजन महादेव घुगे नीना देशमुख सतीश मांदळे गजानन बानोरे काशिनाथ कोकाटे इर्शाद अहमद गणेश देगावकर दीपक वर्मा ताराचंद वर्मा संतोष वाघमारे आदी मंडळी उपस्थित होते.

error: Content is protected !!