ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

अँटीजन आणि आर‌.टी.पी.सी.आर चाचणी मोफत सुरू करण्यात आली ; याप्रसंगी लोकांशी चर्चा करताना गांगुर्डे.

अँटीजन आणि आर‌.टी.पी.सी.आर चाचणी मोफत सुरू करण्यात आली ; याप्रसंगी लोकांशी चर्चा करताना गांगुर्डे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

आज प्रभागामध्ये वनश्री कॉलोनी येथे मोफत अँटीजेन व आरटीपीसीआर चाचणी सुरू करण्यात आली-तन्मय गांगुर्डे.

▪️नाशिक | प्रतिनिधी.
या चाचण्यांमुळे परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे निश्चितच कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल. आज अशा चाचण्यांची नितांत आवश्यकता आहे, जेणेकरून निदान झालेल्यांना तातडीने विलगिकरणात ठेवता येते आणि कोरोनाची चैन तोडण्यास मदत होते.

यावेळी अनेक नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत चाचणी करण्यासाठी उपस्थिती दर्शविली. त्याप्रसंगी लोकांशी चर्चा केली. सोबत भाजपा सिडको २ अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सहकारी मित्र देखील उपस्थित होते.

error: Content is protected !!