ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

भर जहागिर येथे गुड माॅर्निंग पथकाद्वारे जणजागृती.

भर जहागिर येथे गुड माॅर्निंग पथकाद्वारे जणजागृती.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️महेंद्रकुमार महाजन | रिसोड.
स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत भर जहागिर येथे उघड्यावर शौच्चवारी करनारां विरोधात दंडात्मक कारवाई केल्या जाईल,प्रत्येकांनी शौच्चालयाचा वापर करणया संदर्भात जणजागृती पथकाद्वारे करण्यात आली.
स्वच्छ भारत मिशन,जिल्हा परिषद वाशीमचे ज्ञानेश्वर महाल्ले,सुखदेव पडघान,वाहण चालक सुभाष चव्हाण यांच्या माध्यमातून मांगवाडी, भर जहागिर, कु-हा,जवळा,मांडवा,मोहजाबंदी, आसोला,मोप,चाकोली,मोरगव्हाणवाडी सह आदी गावामध्ये स्वच्छा अभिया संदर्भात विविध प्रकारची माहीती देण्यात आली.यावेळी उपस्थितीत नागरिकांना उघड्यावर शौच्चालयास गेल्यास दुर्गंधी सह आरोग्य बिघड्यासारख्या विविध विकार होतात.प्रत्येककानी वैयक्तीक किंवा ग्रामपंचायत च्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहण पथकातील कर्मचा-यांनी केले.

error: Content is protected !!