ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महामानवाला अभिवादन..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महामानवाला अभिवादन..

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️महेंद्र कुमार महाजन | रिसोड.
कोरोना काळात सध्या सर्व काही ऑनलाईन झाले आहे त्यामुळे डॉ अल्लामा उर्दू हायस्कुल व ज्यु कॉलेज रिसोड येथे शिक्षकांनी शाळेत येऊन जयंती साजरी करण्यात आली. पण शाळेचा जीव म्हणजे विध्यार्थी हे शाळेत नव्हते म्हणून शाळेचे ऑनलाईन उपकर्मशील शिक्षक मोहम्मद मोईन मोहम्मद यासीन रजा यांनी घरी राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय राज्यघटनेचे शिप्ल्पकार,कुशाग्र बुध्दीमत्ता लाभलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते. त्यांच्या जयंती निमीत्त डॉ.आंबेडकर यांच्या अंगी असलेल्या जिद्द, चिकाटी या गुणांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी व त्याची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना पोहचावी यासाठी, राज्यातील परत्येक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्या करिता महाराष्ट्रा शासनाने दिनाक १० एप्रिल २०२१ ला परिपत्रक काढले त्यात शाळांमध्ये इयत्ता १ ली ते १२वी मधील विध्यार्थी साठी चित्रकला, एकपात्री अभिनय, व्हिडियो निर्मित एकांकिका,कथाकथन, निबंध लेखन, दुर्थिळ छायाचित्रांचा संग्रह, वक्तृत्व, काव्यवाचन यासारखे कार्यकरम स्तरनीहाय / गटनीहाय राबवीण्यात यावे . कार्य्कार्मात सहभागी होऊन आंबेडकरजयंती 2021 या व्हिडियो व साहित्या करावे . याशिवाये विविध समाज माध्यमावर (फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर) अपलोड करावेत. यासाठी वर्ग शिक्षक व पालकांनी त्यांना सहकार्य करावे अशी सूचना देण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्या करिता शाळेचे अध्यक्ष अल्हाज कबीर मोहसीन सर सचिव डॉ वकार मोहसीन व मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!