ब्रेकिंग न्युज
निघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळे

ग्राम इचा येथे बँक तुमच्या दारी उपक्रम.

ग्राम इचा येथे बँक तुमच्या दारी उपक्रम.

🔸अशोक काळकुटे |संपादक

ग्रामीण वित्तीय सल्लागार यांचा पुढाकार.

▪️महेंद्र कुमार महाजन | रिसोड.
शेलुबाजार – जिल्हा मध्ये वाढता कोविड 19 चा प्रादुर्भाव बघता ब्रेक द चेन ची साखळी तोडण्यासाठी व बँक मध्ये होणारी गर्दी व वाढता कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी ग्राम इचा येथे मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र अंतर्गत ग्राम इचा येथे कार्यरत असलेले ग्रामीण वित्तीय सल्लागार तथा विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा शेलु बाजार चे बँक मित्र संदीप चक्रनारायण यांनी गावातच लोकांना पैसे काढणे आणि टाकणे ,विमा ,पेंशन ,जनधन खाते काढणे आदी व्यवहार करिता शासकीय नियमाचे पालन करून कॅम्प घेतला.
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता या कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते ,गावातील लोकांना गावातच बँक व्यवहार ची सुविधा ग्रामीण वित्तीय सल्ला गार यांनी उपलब्ध करून दिली यावेळी ग्रामस्थ यांचा उस्फुर्त प्रतिसाथ लाभला.यावेळी लोकांनी पैसे काढणे ,पाठविणे ,विमा काढणे आदी सेवांचा लाभ घेतला.

error: Content is protected !!