ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

*कोरोना काळातील सामाजिक स्तुत्य असा उपक्रम*

संपादक अशोक काळ कुटे                                    बातमी प्रकाशक पवार अभिजीत                              वृत्त संपादक महेश पवार

महाराष्ट्र भाजपा कार्यकारिणी सदस्य शहाजी भाऊ पवार यांच्या ५० व्या वाढदिवसा निमित्त मार्डी ता ऊत्तर सोलापूर येथे छत्रपती शिवाजी मराठा युवा मंडळ आणि रूक्मिणीदेवी पतसंस्था मार्डी यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर संपन्न झाले. या रक्तदान शिबीराचे उद्धाटन रूक्मिणीदेवी पंतसंस्थेचे चेअरमन इंद्रजीत पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष व काशिनाथ कदम, मोहोळ भाजपा तालुकाध्यक्ष सतीश काळे, उपसरपंच युवराज पवार, कमलाकर माने उपस्थित होते.

 

कोरोना प्रादुर्भावाच्या संकटकाळी जिल्ह्यातील रूग्णांना रक्ताचा रक्त पुरवठाचा प्रचंड तुटवडा भासत असताना शहाजी भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर सारखे स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले. कोरोना संदर्भातील सर्व नियंमांचे पालन करून या शिबिरात १०८ रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तु देण्यात आली. तसेच वाढदिवसानिमित्त्त लोकमंगल अन्नपूर्णा योजनेस धान्य देण्यात आले. यावेळी श्री शहाजी भाऊ पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी व रक्तदान करण्यासाठी कारंबा सरपंच विनायक सुतार, बाणेगाव सरपंच पिंटु जाधव,नान्नज उपसरपंच संभाजी दडे, खेड उपसरपंच नागेश कोकरे, अकोलेकाटी माजी सरपंच सतीश लामकाने, विनोद पवार, सचिन भिंगारे, मनोज मोहीते,संभाजी केत, श्याम शिंदे, अविनाश शिरसट,इनायत जहागिरदार, बाबुराव भोरे, कैलास कांबळे, विनोद जाधव, सत्तारभाई शेख, सुहास भोसले, बिरा कोळेकर, योगेश गवळी, राजु चव्हाण, बट्टा मुळे, नितीन डांगे, अजय पंतगे, योगेश लंबे, गणेश माळी, प्रभाकर फुलसागर, संजय इमानदार, मनगीन भालेकर,अझर शेख, पांडुरंग मठे, भानुदास बोराडे, कदीर कुडले, श्रीकांत वैदकर तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील रक्तदाते उपस्थित होते.

उत्तर सोलापूर प्रतिनिधी-संतोष विभूते

error: Content is protected !!