ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

बोरगाव अर्ज येथील गणपती यात्रोत्सव कोरोनाने दुसऱ्या वर्षी रद्द,

बोरगाव अर्ज येथील गणपती यात्रोत्सव कोरोनाने दुसऱ्या वर्षी रद्द,

फुलंब्री प्रतिनिधी /जनार्दन काळे

फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील तीर्थक्षेत्र बोरगाव गणपती येथे अखंड परंपरेनुसार चालणारा सप्ताह व गणपती यात्रा उत्सव कोरोनाच्या सावटाखाली दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे अखंड परंपरेनुसार गेल्या शतकाहून अधिक वर्षापासून बोरगाव येथील तीर्थक्षेत्र येथे गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह चालतो तर राम नवमी व दशमीला येथे भव्य यात्रा उत्सव भरतो यात्रा उस्तव यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी असते महाराष्ट्रातील गणपतीच्या एकतीस शक्तिपीठांपैकी हे देवस्थान 20 वे शक्तिपीठ आहे त्यामुळे राज्यभरातून तसेच गावातील बाहेर गेलेले सर्व यात्रा साठी मोठ्या उत्साहाने येत असतात या ठिकाणी रामनवमीच्या दुसर्‍या दिवशी दशमीला गावकऱ्यांच्या वतीने अन्नदान भंडारा करण्यात येतो तर मोठी यात्रा या ठिकाणी भंडाऱ्यात असते मात्र करोनाच्या सावटाखाली हि अखंड परंपरेनुसार चालणारी यात्रा मागील वर्षापासून खंडित झाली आहे त्यामुळे सामाजिक भान जपत गावकऱ्यांच्या वतीने मागील वर्षी या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सामाजिक भान जपत भव्य यात्रा उत्सव अन्नदान व भंडारा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे गुरुवार दिनांक 22 रोजी आयोजन करण्यात आले आहे मागील वर्षी यात्रा रद्द झाल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

error: Content is protected !!