ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

*मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लसीकरण*

*वृत्त संपादक  महेश पवार

प्रतिनीधी  दिपक आनवणे

 

मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लसीकरण*

मार्डी ता.उत्तर सोलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 11 गाव तसेच इतर अनेक गावातील लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली अद्याप पर्यंत 1400 लोकांना लस दिली असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ सागर सुभाष मंगेडकर यांनी दिली.
लोकांना विना अडचण लस देता यावी म्हणून आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी मठे सिस्टर ,सावरे सिस्टर,नाना बूगडे ,सुरवसे, अंबुसे, केकडे, शिंदे ,जाधव ,लोणार व कर्मचारीवर्ग कार्यरत आहेत
तसेच ग्रामपंचायत मार्डी चे लोकनियुक्त सरपंच मा.अविनाश दादा मार्तंडे यांनी आलेल्या लोकांना ग्रामपंचायत मार्फत सावली साठी मंडप तसेच पिण्याच्या पाण्याचे जारची व्यवस्था केली. लस उपलब्ध असुन
वय वर्षे 45 च्या पुढच्या लोकांनी लस घ्यावी असे आव्हान वैद्यकीय अधिकारी डाॅ सागर सुभाष मंगेडकर यांनी केले.
उत्तर सोलापुर प्रतिनिधी संतोष विभुते

error: Content is protected !!