ब्रेकिंग न्युज
युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडेकुस्त्यांची परंपरा लोप पावत चालली आहे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरमा.श्री.ना. मंत्री छगन भुजबळ यांच्या शहरातील स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – शहराध्यक्ष निखील शिंदे, नितीन राऊत आ.संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणेंसह बालाघाटावरआमचा बजरंग सोनवणेंना बिनशर्त पाठिंबा प्रा.सुरेश नवलेंनी भूमिका केली जाहीरमिल्लिया महाविद्यालयात मतदार जनजागृती शीलाचे पालन, एकाग्रतेने मनावर ताबा हाच सद्धम्माचा मार्ग आहे- पु.भंते रत्नदीप थेरोनारळी सप्ताहाच्या समारोपाला घोगस पारगावला उसळला अभूतपूर्व जनसागर!

शासनाच्या नियमामुळे शेतकरी हैराण.

शासनाच्या नियमामुळे शेतकरी हैराण.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️दिपक मापारी | रिसोड.
तालुक्यासह संपूर्ण राज्यात कोरोनाविषाणूने पुन्हा एकदा उचल खाली असून जनतेचे जगणे हैराण करून सोडले आहे. ग्रामीण भागात सुद्धा दररोज बाधि बाधिताच्या आकड्यात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिक भयग्रस्त चिंताग्रस्त ,झाले आहेत.
आरोग्य यंत्रणाही कोरोनाची साथ रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र पाहिजे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने सरकारने संचारबंदी जाहीर केलेली आहे. कोरोना या आजारामुळे राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत..
हातात आलेले उन्हाळी कलिंगड, भाजीपाला अशा पिकांचे लॅकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. किरकोळ रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागातील खरेदीला ग्राहक नसल्याने कवडीमोल दर देवून विक्री करण्यात शेतकरी हतबल झाला आहे. तर अनेक ठिकाणी फळ, भाजीपाला, फेकून देण्याची पाळी आलेली आहे..
*दिवसेंदिवस बदलणाऱ्या नियमामुळे शेतकरी, सर्वसामान्य जनता बुचकळ्यात पडत आहे. त्यामुळे लघु व्यवसायिक व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कोरोना संकटातील नियमाचा फटका बसत आहे. या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी
बेलखेडा येथील युवा शेतकरी गणेश देव्हडे यांनी केली आहे.

error: Content is protected !!