ब्रेकिंग न्युज
जामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

आरोग्य मंत्री राजेशभैया टोपे यांनी केले जालना जिल्ह्यात कोविड केयर सेंटरचे उद्घाटन*

*आरोग्य मंत्री राजेशभैया टोपे यांनी केले जालना जिल्ह्यात कोविड केयर सेंटरचे उद्घाटन*

 

*परतूर/प्रतिनिधी*जालना जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात covid-19 चि लागण झपाट्याने होत आहे या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.श्री राजेशभैया टोपे यांनी जालना येथील महाराजा अग्रेसन फाऊंडेशन मंगल कार्यालय येथे कोविड केयर सेंटरचे उद्घाटन केले

या ठिकाणी सुसज्ज असे १०० ऑक्सिजन बेड आहेत या सेंटर मुळे जिल्हय़ातील रुग्णांना उपचाराचा लाभ होणार आहे, या वेळी उपस्थित आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. विवेक खतगावकर, डॉ. जगताप, डॉ. घोडके यांच्या सह टास्क फोर्स चे पदाधिकारी व हॉस्पिटल चे डॉक्टर उपस्थित होते

error: Content is protected !!