ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

सामाजिक कार्यकर्ते अनिल (भाऊ) पवार यांच्यावतीने आरोळे कोविड सेंटरला ६००० हजार अंडी ( २००ट्रे) व ८००किलो अट्टा (गव्हाचे पिठ पॅकेज) मदत देण्यात आली…*

*सामाजिक कार्यकर्ते अनिल (भाऊ) पवार यांच्यावतीने आरोळे कोविड सेंटरला ६००० हजार अंडी ( २००ट्रे) व ८००किलो अट्टा (गव्हाचे पिठ पॅकेज) मदत देण्यात आली…*

 

 

जामखेड- कोरोना महामारी मुळे जामखेड तालुक्यात सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आरोळे हॉस्पिटलला या रुग्णांच्या ऑक्सिजन, औषधे या रुग्णांचे जेवणसाठी किराना,अन्नधान्य, हॉस्पिटल च्या माध्यमातून करण्यात येत होते परंतु सध्या अडचण अशी आहे रुग्णांची वाढती संख्या मुळे हॉस्पिटल ला आर्थिक अडचण असल्यामुळे सामाजिक-राजकीय व व्यापारी यांच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू आहे.

 

या संकल्पनेतून जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल (भाऊ) पवार यांनी आरोळे हॉस्पिटल ला ६००० हजार अंडी ( २००ट्रे) व ८००किलो अट्टा (गव्हाचे पिठ पॅकेज) मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

 

या मदतीची आरोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवि आरोळे यांनी आभार मानले.

 

याप्रसंगी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार, विनायक राळेभात, रोहित पवार, मोहित पवार, अब्दुल खान, तुषार खाडे, विशाल पवार, सोमनाथ गायकवाड ,विकी गायकवाड, आसिफ पठाण ,महेश डोळस आदी कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!