ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त वसमत येथील शिवसैनिक कन्हैया भैया बाहेती यांनी रक्तदान शिबीराच केल आयोजन

मुख्य संपादक गंगाधर काळकुटे

हिंगोली प्रतिनिधि, शिवराम कदम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त वसमत येथील शिवसैनिक कन्हैया भैया बाहेती यांनी रक्तदान शिबीराच केल आयोजन .

आज सकाळी 10 ते 3 या वेळेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती बसवेश्वर महाराज जयंती व भगवान प्रशुरम जयंती निमित्त शिवसेना युवासेना नेते कन्हैया भैया बाहेती यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता तरी सर्वांनी खुप छान सहकार्य केले.वसमत व सर्व जिल्यातील शिवसैनिकांनी व युवा सैनिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी कन्हैयाभैया बाहेती , संभाजी डाखोरे, माणिक वारे, संभाजी मोरे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!