ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

गेवराईत बाह्यवळन रसत्यावर आपघात दुचाकीस्वार ठार

 

बातमी प्रकाशक : रामेश्वर टिपरे

गेवराई प्रतिनीधी
शहरात लगत आसलेल्या बाह्यवळन मुख्य रसत्यावर पेट्रोल भरण्यासाठी जाणाऱ्या दुचाकी स्वारास कंटरनेटनी जोराची धडक दिली या मध्ये दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना दि १७रोजी दुपारी घडली आहे
या आपघाता संबधी मीळालेली आधीक माहिती अशी की गेवराई शहरातुन बाह्यवळनावर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी स्वार खदिर अलबक्श बागवान वय ५५ रा मंठा जि जालना हल्ली मुकाम नगर परिषद कॉलनी गेवराई दुपारी दुचाकी वरुन पेट्रोल भरुण येत आसतांना औरंगाबाद कडुन येनाऱ्या कंटरनेटने जोराची धडक दिली आपघातात खदिर बागवान यांचा जागीच मृत्यु झाला घटनेचा पोलीसानी पंचनामा केला आसुन मृताचे शव विछेदन गेवराई उपजिल्हा रुग्णालयात करुण शव कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे पुढील तपास गेवराई पोलीस करत आहे

error: Content is protected !!