ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

माजी पंचायत समिती सदस्य शिवरामजी सोळंके पाटील यांच कोरोना मुळे निधन 

माजी पंचायत समिती सदस्य शिवरामजी सोळंके पाटील यांच कोरोना मुळे निधन 

हिंगोली प्रतिनिधि, शिवराम कदम

आज हयातनगर येथिल शिवरामजी सोळंके पाटिल यांच कोरोना ने निधन
माजी पंचायत समिति सदस्य व लहान लहान लेकरांच्या सुद्धा ह्रदयावर आदीराज्य करणारे,शांत व दिलदार नेतृत्व आमचे मामा शिवरामजी सोळंके पाटिल यांच निधन . भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐

error: Content is protected !!