ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

आज टेस्ट वाढल्याने बीड जिल्ह्यात पॉझिटिव्हचा आकडाही वाढला

आज टेस्ट वाढल्याने बीड जिल्ह्यात पॉझिटिव्हचा आकडाही वाढला
कोठे किती पॉझिटिव्ह वाचा एका क्लिक वर
बीड तालुक्यात आजही सर्वाधिक 251 रुग्ण आढळले
बीड :-
आज शुक्रवारी (दि.28) कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. जिल्ह्यात 700 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर असून 251 पॉझिटिव्ह आहेत.
आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.28) रोजी 6 हजार 669 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 700 जण बाधित आढळून आले. तर 5 हजार 969 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये बीड तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे आज ही दिसून येत आहे.
अंबाजोगाई 39, आष्टी 56, बीड 251, धारूर 21, गेवराई 83, केज 64, माजलगाव 46, परळी 14, पाटोदा 48, शिरूर 55 आणि वडवणीमध्ये 23 रुग्ण आढळून आले आहेत.

error: Content is protected !!