ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

उल्लासनगर मध्ये CCTV बसवण्यात यावे -छावा संघटनेची मागणी

मुंबई-(दि.५) उल्हासनगर महापालिका असणारा जंबो बजेट किंवा स्थायी समिती अनव्ये तरी शहरातील प्रमुख चौक ,महापुरुष यांच्या प्रतिमा जवळ , बाजार वस्तीत उच्च तंत्रज्ञान HD QUALITY चे CCTV CAMERA बसवण्यात यावे अशी गेले कित्येक वर्षांपासून छावा संघटनाची मागणी आहे ,
शहरात घडणाऱ्या रोजच्या घटना चोरी , खून , दरोडा , मारा मारी , तसेच बाहेरून शहरात येणाऱ्या लोकांची THIRD EYE 📹 CCTV द्वारे माहिती आपल्याला पूर्ण भेटेल आणि क्राईम चा वाढता ग्राफ यावर नियंत्रण ठेवण्यास काही प्रमाणात मदत मिळेल या साठी
आज 4/6/21 पुन्हा स्मरण पत्र देऊन , महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांनी भेट न दिल्या मुळे अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली तसेच झोन 4 चे उपायुक्त श्री प्रशांत मोहिते यांचीही भेट घेऊन या बाबत चर्चा करून लेखी निवेदन सादर करण्यात आले ,
या विषयाला लवकरच जिल्ह्याचे पालक मंत्री सन्मानीय श्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या कडे पाठपुरावा करणार
आहे ,

  • प्रतिनिधी-माया लोहोट
error: Content is protected !!