ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

धारुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ध्वजारोहण आणि प्रतिमिचे पुजन करुन शिवराज्यभिषेक दिन साजरा-सुधीर शिनगारे.

धारुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ध्वजारोहण आणि प्रतिमिचे पुजन करुन शिवराज्यभिषेक दिन साजरा-सुधीर शिनगारे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️धनंजय कुलकर्णी । धारूर.
आज ६जुन रोजी शिवराज्यभिषेक दिन असल्याने रयतेचा राजा अशी ख्याती असणाऱ्या शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ३४८ वा वर्ष सोहळा रायगडावर मोठा साजरा केला जात आहे. ऐतिहासिक शहरातील किल्ले धारुर येथिल शिवप्रेमी यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ध्वज्यारोहण करुन व महाराजांच्या प्रतीमिचे पुजन करुन शिवराज्यभिषेक दिन साजरा केला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेष्ठ नागरीक सुरेशतात्या फावङे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बालासाहेब जाधव यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला.यावेळी प्रतिमेचे पुजन जेष्ठ पत्रकार अनिल महाजन, सुधीर शिनगारे, पत्रकार सचिन थोरात, अँङ. परमेश्वर शिनगारे, विनायक शिनगारे, पो.हे.काँ गुंङ साहेब, इंद्रजीत जाधव सर, गणेश सावंत, रामभाऊ फुके, विष्णुपंत शिनगारे, अमरजित शिनगारे, बाळासाहेब गाङे, विशाल सराफ, व सह शिवप्रेमीनी करुन अभिवादन केले.

या आनंदमयक्षणी पत्रकार अनिलजी महाजन यांनी शिवराज्यभिषेक दिनाचे महत्व व महाराजांच्या कार्यकत्त्वाचा ईतिहास सांगितला.

यावेळी चौकामध्ये ध्वज्यारोहण व शिवछत्रपतींच्या शिवप्रतिमेचे पुजन होताच शिवभक्तांनी दिलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या जयघोषणेने परिसर दुमाणुन गेला.

error: Content is protected !!