ब्रेकिंग न्युज
घाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान 

राष्ट्रवादी काँग्रेस भटके विमुक्त सेलच्या केज तालुका अध्यक्षपदी रोहित हांगे यांची निवड.

राष्ट्रवादी काँग्रेस भटके विमुक्त सेलच्या केज तालुका अध्यक्षपदी रोहित हांगे यांची निवड.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️नंदकुमार मोरे | केज.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आजपर्यंत एकनिष्ठ राहून काम केल्यामुळे व आज पर्यंत केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस व्हि. जे. एन. टी (भटके-विमुक्त) विभागाच्या तालुका अध्यक्ष पदी रोहित राजमल हंगे यांची निवड प्रदेश प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष प्रा. श्रीराम मुंडे यांनी नियुक्ती पत्र देऊन केली आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मग. खा. डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब, व मा.खा. सौ. सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री मा. ना. अजित दादा पवार साहेब, मा. ना. जयंतरावजी पाटील साहेब, मा. ना. धनंजयजी मुंडे साहेब, प्रदेशाध्यक्ष मा. हिरालालजी राठोड साहेब यांचे विचार तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून मा. खा. डॉ. शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी तसेच कार्यक्षेत्रातील वाडी-वस्तीवर, तांड्यावर फिरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी रोहित हंगे यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. तरी या निवडीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!