ब्रेकिंग न्युज
घाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान 

खुटवतनगरमध्ये योगदिनानिमित्ताने मोफत मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांचे वाटप.

खुटवतनगरमध्ये योगदिनानिमित्ताने मोफत मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांचे वाटप.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️नाशिक | प्रतिनिधी.
आंतराष्ट्रीय योग दीना निमित्ताने श्री रामकृष्ण आरोग्य संथान, विवेकानंद रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील १००० कुटूंबाना कोरोनापासून बचावासाठी मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांचे व मास्क तसेच सॅनिटायझर चे देखील वाटप करण्यात आले. तसेच फाऊंडेशन च्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले उपस्थित प्रसाद ठाकरे,जितेंद्र पाटील,तन्मय गांगुर्डे/पाटील,जॅकी ठाकरे,गोपाळ शिरोडे,प्रतीक बैरागी,किशन बैरागी,शरद पाटील व नागरिक उपस्थित होते. प्रस्थाविक तन्मय गांगुर्डे यांनी केले.

error: Content is protected !!