ब्रेकिंग न्युज
कुस्त्यांची परंपरा लोप पावत चालली आहे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरमा.श्री.ना. मंत्री छगन भुजबळ यांच्या शहरातील स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – शहराध्यक्ष निखील शिंदे, नितीन राऊत आ.संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणेंसह बालाघाटावरआमचा बजरंग सोनवणेंना बिनशर्त पाठिंबा प्रा.सुरेश नवलेंनी भूमिका केली जाहीरमिल्लिया महाविद्यालयात मतदार जनजागृती शीलाचे पालन, एकाग्रतेने मनावर ताबा हाच सद्धम्माचा मार्ग आहे- पु.भंते रत्नदीप थेरोनारळी सप्ताहाच्या समारोपाला घोगस पारगावला उसळला अभूतपूर्व जनसागर!घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह कापूस जळून खाकबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडेशेवगाव तालुक्यातील अपहृत मुलींची सुटका! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अज्ञात महिलेच्या ‘फोन’ने लावला छडा..

आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त भा.ज.पा रावेर यांच्या वतीने योग दिन साजरा.

आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त भा.ज.पा रावेर यांच्या वतीने योग दिन साजरा.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️रावेर शहर | प्रतिनिधी.
आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त भा.ज.पा रावेर यांच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला तसेच सरदार जी.जी.हायस्कूल व गुड़ मोर्निंग ग्रुप रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष श्री पद्माकर महाजन यांनी आयोजीत केलेल्या योग शिबिरा प्रसंगी उपस्थित कि.मो.उ.म.सं.प्र श्री सुरेश धनके,भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष श्री नंदुभाऊ महाजन,श्री पद्माकर महाजन,भा.ज.पा ता.अध्यक्ष श्री राजन लासुरकर,पं.स.सभापती सौ.कविताताई कोळी,श्री प्रल्हाद पाटील,पं.स.सदस्य श्री जितेंद्र पाटील,श्री हरीलाल कोळी,श्री सी.एस.पाटील,श्री अमोल पाटील,श्री संदीप पाटील,श्री उमेश महाजन,श्री मनोज श्रावक,श्री रवि पाटील,श्री अजिंक्य वाणी,श्री बाळा आमोदकर इ.तसेच परिसरातील नागरीक उपस्थित होते.

error: Content is protected !!