ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला आम आदमी पक्षाने दाखवली बीड शहरातील अस्वच्छता …! – जिल्हाध्यक्ष अशोक येडे आम आदमी पार्टी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला आम आदमी पक्षाने दाखवली बीड शहरातील अस्वच्छता …!
– जिल्हाध्यक्ष अशोक येडे आम आदमी पार्टी
बीड _ बीडमध्ये माननीय अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आले होते. यावेळी बीडमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये बीड शहरांमधील विकास कामावर व स्वच्छतेवर चर्चा करण्यात आली. अस्वच्छतेला फक्त मुख्याधिकारी नाही तर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,आपले जनप्रतीनीधी हे ही तेवढेच ज्वाबदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब.. बघा.. नगरपालिका माननीय सी औ साहेबांना विचारणा केली त्यांची कान उजळणी करण्यात आली त्याच पद्धतीने जनप्रतिनिधी ची देखिल कान उजळणी करण्यात आली पाहिजे होती. आम आदमी पार्टी, माननीय. उपमुख्यमंत्री, साहेबांना अशी विचारणा करते. आपण फक्त मुख्य रस्त्याची अवस्था पाहून दादा आपण अधिकाऱ्यांवर भडकलात दादा असं जर आपण बीड शहरामध्ये बीड नगरपालिकेला मागील 40 वर्षांपासून सत्तेत असणारे आपले सहकारी आपले जनप्रतिनिधी आपल्या पक्षाचे असणारे आमदार साहेब अगर जर यांचीही जरा आपण कानउघडणी केली असती तर आम्हाला काहीतरी समाधान वाटले असते प्रशासकीय अधिकाऱ्यांना तर आम्ही पण झापतो प्रशासकीय अधिकाऱ्याला त्यांच्या कामासाठी आम्हीपण वेठीस धरतो. आपण उपमुख्यमंत्री आहात. आपणही त्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांना झापत असाल. आणि विचारणा करत असाल आपल्यात आणि आमच्यात काय फरक. आपण सत्ताधारी आहात आपण मायबाप आहात बीड शहराची फक्त आणि फक्त आपण प्रमुख रस्त्याची अवस्था पाहून एवढे भडकले असताल तर, दादा आमची एक कळकळीची विनंती आहे आपण एकदा. बीड शहरामध्ये ब्राह्मण करावं बीड शहरांमधील नागरिकांचे हाल अपेष्टा पहावेत बीड शहराचा मुख्य रस्ता या अवस्थेत आहे मग गल्लीबोळातील लोकांची काय अवस्था असेल आपण ओळखून घेऊ शकता. बीड शहरातील चौकाचौकात घाणीचे साम्राज्य बार्शी नाका असेल तेलगाव नका असेल स्टेडियम असेल शाहूनगर पालवण रोड, असेल बालेपीर असेल अंकुश नगर असेल संत नामदेव नगर असेल या भागांमध्ये जाऊन जर बघितल असतं तर, मला वाटतं दादा आपण देखील आमच्या मनामध्ये जेवढा राग आहे. त्याच्या पेक्षा दहापट आपल्याला राग आला असता आणि आपण विचारणा केली असती पण आम्ही आपल्याला ब्राह्मण करू शकलो नाही आम्ही संपूर्ण शहरा मध्ये आपला फोटो घेऊन संपूर्ण शहर दाखवण्याचं काम येणार्या काळामध्ये आम्ही करणार आहोत येणाऱ्या आठ दिवस आपले बॅनर घेऊन चौकाचौकात उभा राहून स्वच्छ शहर सुंदर शहर आणि बीड शहराला स्वच्छ शहराचा दर्जा देऊन पुरस्कृत कशाच्या आधारे केला असेल याची विचारणा आम्ही चौकाचौकात करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी व बीड शहरातील नागरिक आपल्याला वीचारना अन्दोलन चौवका चौकात आम आदमी पार्टी करत आहे व पुढे ही करणार आहे यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे जिल्हा सचिव रामधनजी जमाले जिल्हा संघटन मंत्री प्रा. ज्ञानेश्वर राऊत शहर प्रमुख सय्यद सादेक इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

error: Content is protected !!