ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

डोक्याचा वाडा गावात विनामूल्य आरोग्य सेवा:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

डोक्याचा वाडा गावात विनामूल्य आरोग्य सेवा:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड तालुक्यातील कदमवाडी ग्रामपंचायत अंतर्गत डोक्याचा वाडा गावात ग्रामसमृद्धी चळवळ अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यामार्फत विनामूल्य तपासणी व औषधोपचार देण्यात आले.
डोक्याचा वाडा गावात 70 कुटुंब वास्तव करत असून 635 आसपास लोकसंख्या असलेल्या गावात डोक्याचा वाडा तलाव म्हणुन नावारूपाला आलेला तलाव असल्याने शेतकरी समृद्ध असल्याचे दिसून येते, नियोजनबद्ध रित्या गाव वसलेले आहे, डोंगरपट्टयातील गावात जाऊन विनामूल्य आरोग्य सेवा देण्याच्या उपक्रमांतर्गत आज दि.1 जुलै गुरूवार रोजी डोक्याचा वाडा गावात आरोग्य सेवा देण्यात आली यावेळी बन्सी डोके, राजेभाऊ डोके, पुरूषोत्तम डोके, बापुराव अनपट, अंकुश घरत, शामाराव कदम यांनी सहकार्य केले.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.8180927572

error: Content is protected !!