ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाण

*15 व्या वित्त आयोगातून केज विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी एकूण १०० लक्ष ५० हजार रुपयांचा निधी – उपाध्यक्ष बजरंग सोनवणे* _____________________________ केज – (प्रतिनिधी) – बीड जिल्हा परिषद अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातुन केज विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी एकूण १०० लक्ष ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी दिली आहे. यामध्ये चिंचोली माळी – सिमेंट रस्ता व कब्रस्थान सुशोभिकरण करणे ९.०० लक्ष, भोपला – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष , काळेगावघाट – विंधन विहीर व पंप बसविणे ३.०० लक्ष, बोरगाव (बु ) – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, ह. पिंप्री – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, , लाखा – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, केवड –व्यायाम साहित्य -१.०० लक्ष, कदमवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, दैठणा – विंधन विहीर व पंप बसविणे- १.५० लक्ष , युसुफ वडगाव –सिमेंट रस्ता करणे-९.०० लक्ष , सारणी (आ) –सिमेंट रस्ता करणे-३.०० लक्ष , सुर्डी – सिमेंट रस्ता व स्मशानभूमी सुधारणा -९.०० लक्ष , , सादोळा –सिमेंट रस्ता करणे ३.०० लक्ष, सुकळी- जि.प. प्रा. शाळा सौर पँनल – १.०० लक्ष , , ढाकेफळ – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, पाथरा – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, आनेगाव – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष , पैठण (सा) – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, बनसारोळा- विंधन विहीर व पंप बसविणे ३.०० लक्ष, चंदनसावरगाव- विंधन विहीर व पंप बसविणे व सिमेंट रस्ता- ४.५० लक्ष, सावळेश्वर पै. – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, कानडीबदन – विंधन विहीर व पंप बसविणे व सिमेंट नाली व रस्ता ४.५० लक्ष , इस्थळ – सिमेंट रस्ता ६.०० लक्ष, सावंतवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, विडा – विंधन विहीर व पंप बसविणे – ३ लक्ष, विडा अंतर्गत बुरुंडवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे – १.५० लक्ष, विडा अंतर्गत बेंगळवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे – १.५० लक्ष, येवता – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, काशिदवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, कोरडेवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, घाटेवाडी – स्मशानभूमी शेड बांधकाम करणे – ३.०० लक्ष , कोल्हेवाडी-व्यायाम साहित्य -१.०० लक्ष, मुंडे वाडी –सिमेंट रस्ता करणे-३.०० लक्ष , वाघेभाबुळगाव – विंधन विहीर व पंप बसविणे – १.५० लक्ष, वाघेभाबुळगाव अंतर्गत पवारवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे – १.५० लक्ष, सांगवी सारणी -–सिमेंट रस्ता करणे- ३.०० लक्ष, कळसंबर ता. बीड –सिमेंट रस्ता करणे-३.०० लक्ष

*15 व्या वित्त आयोगातून केज विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी एकूण १०० लक्ष ५० हजार रुपयांचा निधी मंजूर – उपाध्यक्ष बजरंग सोनवणे*
_____________________________

केज – (प्रतिनिधी) – बीड जिल्हा परिषद अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातुन केज विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी एकूण १०० लक्ष ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.
यामध्ये
चिंचोली माळी – सिमेंट रस्ता व कब्रस्थान सुशोभिकरण करणे ९.०० लक्ष, भोपला – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष , काळेगावघाट – विंधन विहीर व पंप बसविणे ३.०० लक्ष, बोरगाव (बु ) – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, ह. पिंप्री – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, , लाखा – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, केवड –व्यायाम साहित्य -१.०० लक्ष, कदमवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, दैठणा – विंधन विहीर व पंप बसविणे- १.५० लक्ष ,
युसुफ वडगाव –सिमेंट रस्ता करणे-९.०० लक्ष , सारणी (आ) –सिमेंट रस्ता करणे-३.०० लक्ष , सुर्डी – सिमेंट रस्ता व स्मशानभूमी सुधारणा -९.०० लक्ष , , सादोळा –सिमेंट रस्ता करणे ३.०० लक्ष, सुकळी- जि.प. प्रा. शाळा सौर पँनल – १.०० लक्ष , , ढाकेफळ – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, पाथरा – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, आनेगाव – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष , पैठण (सा) – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष,
बनसारोळा- विंधन विहीर व पंप बसविणे ३.०० लक्ष, चंदनसावरगाव- विंधन विहीर व पंप बसविणे व सिमेंट रस्ता- ४.५० लक्ष, सावळेश्वर पै. – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, कानडीबदन – विंधन विहीर व पंप बसविणे व सिमेंट नाली व रस्ता ४.५० लक्ष , इस्थळ – सिमेंट रस्ता ६.०० लक्ष, सावंतवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष,
विडा – विंधन विहीर व पंप बसविणे – ३ लक्ष, विडा अंतर्गत बुरुंडवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे – १.५० लक्ष, विडा अंतर्गत बेंगळवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे – १.५० लक्ष, येवता – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, काशिदवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, कोरडेवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे १.५० लक्ष, घाटेवाडी – स्मशानभूमी शेड बांधकाम करणे – ३.०० लक्ष , कोल्हेवाडी-व्यायाम साहित्य -१.०० लक्ष, मुंडे वाडी –सिमेंट रस्ता करणे-३.०० लक्ष , वाघेभाबुळगाव – विंधन विहीर व पंप बसविणे – १.५० लक्ष, वाघेभाबुळगाव अंतर्गत पवारवाडी – विंधन विहीर व पंप बसविणे – १.५० लक्ष, सांगवी सारणी -–सिमेंट रस्ता करणे- ३.०० लक्ष, कळसंबर ता. बीड –सिमेंट रस्ता करणे-३.०० लक्ष.

error: Content is protected !!