ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

भुसारे शिक्षक दांपत्याने कन्या प्रज्ञाचा वाढदिवसातून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश..

भुसारे शिक्षक दांपत्याने कन्या प्रज्ञाचा वाढदिवसातून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश…

कोकण संपादक / भरत सरपरे

म्हसळा प्रतिनिधी / सिध्दार्थ मोरे

सौ. प्रतिभा किरण भुसारे आणि श्री. किरण वामन भुसारे या शिक्षक दांपत्यांनी त्यांची लाडकी कन्या प्रज्ञा हिचा दुसरा वाढदिवस वृक्षारोपणाच्या माध्यमातून साजरा करून समाजापुढे नवा आदर्श, नवा संदेश दिला. भुसारे दांपत्यानी लाडकी कन्या प्रज्ञा हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्ष संवर्धनाच्या तसेच पर्यावरण संवर्धनाच्या उदात्त हेतूने म्हसळा तालुक्यातील सुरई अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरई येथे दोन फळ झाडे व दोन फुल झाडे भेट देऊन वाढदिवस साजरा केला.
या प्रसंगी म्हसळा तालुक्याच्या अंगणवाडी मुख्यसेविका सौ.वैष्णवी कळबासकर मॅडम, अंगणवाडी सेविका सौ मीना येलवेताई तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुरई येथील मुख्याध्यापिका सौ.प्राची मूदगूल मॅडम, सहशिक्षका सौ.प्रतिभा किरण भुसारे मॅडम आणि प्रज्ञाचे वडील श्री.किरण वामन भुसारे सर उपस्थित होते.

error: Content is protected !!