ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

मा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर…

मा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर…

कोकण संपादक / भरत सरपरे

रोहा प्रतिनिधी / रुपेश कांबळे

कोकणचे भाग्यविधाते कार्यसम्राट रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, ग्रुप ग्रामपंचायत वरसे यांच्या सयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी
महाराष्ट्र राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदीतीताई तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री विजयराव मोरे साहेब ,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष श्री मधुकर पाटील साहेब, रोहा तालुका अध्यक्ष श्री विनोद भाऊ पाशीलकर, माजी सभापती श्री हेमंतशेठ कांबळे, माजी सभापती अनिल भगत, वरसे ग्राम पंचायत सरपंच श्री नरेश पाटील साहेब, उप सरपंच श्री. मनोहर सुर्वे साहेब ग्रामसेवक-श्री.अशोक गुट्टे , श्री.रामशेठ म्हात्रे, नंदूशेठ म्हात्रे,शंकरराव भगत,श्री.अमित मोहिते,श्री.उत्तेश कांबळे,श्री.शांतीशील तांबे,श्री केशव शीद,श्री. तुषार शिंदे,श्री रामशेठ नाकती सौ. स्वप्नाली पाटील, सौ. सारिका नाकती, सौ. अपूर्वा शिंदे, सौ नीलम देशमुख,सौ मयुरी पडवळ, सौ दीप्ती नाडकर्णी ,अपर्णा पाटील, सौ मृणाल शिवलकर , सौ जागृती पडवळ, श्री सुरेश पाटील,राजुशेठ पोकळे,नवनीत डोलकर,दिलीप येरूनकर, जयवंत मुंढे, दत्ता चव्हाण, सतीश भगत,उमाजी म्हात्रे, यशवंत रटाटे, संतोष पार्टे ,ग्रांमस्थ , महिला वर्ग पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!