ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

मोहरम राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करूनच साजरे करा… API थेटे

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – अफजल शेख

सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे त्यामुळे यंदाचे मोहरम हा राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करूनच साजरे करा. असे आव्हान मंद्रूप चे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांनी आज मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावातील प्रमुख प्रतिनिधी सोबत घेतलेल्या बैठकीत केले…
तसेच विनाकारण गर्दी न करता सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे व राज्य सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत मोहरम साजरा करा असेही डॉक्टर नितीन थेटे यावेळी सांगितले…
या बैठकीला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावातील मोहरम कमिटीचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते

error: Content is protected !!