ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

कंदलगाव येथे ट्रक आणि मोटारसायकलचा भीषण अपघात; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – अफजल शेख

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील शरणबसवेश्वर धाब्याच्या शेजारी शुक्रवार,दिनांक 1 आँक्टोबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मालट्रक त्याचा क्रमांक TN 52 M 6971 आणि मोटारसायकल त्याचा क्रमांक MH 13 AU 6103 यांची समोरासमोर धडक लागून भीषण अपघात झाला.
मोटारसायकलस्वार बिराप्पा खंडाप्पा राऊतराव (वय वर्ष 42 ) राहणार मुक्काम पोस्ट कंदलगाव ता.द . सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात मृत्यू पावलेल्या तरूणास मंद्रूप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून सदर अपघाताची नोंद मंद्रूप पोलीस ठाण्यात झाली आहे.अधिक तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!