ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

हिप्परगा तलाव भरला शंभर टक्के, वाहत्या पाण्यात श्रीफळ वाढवून पूजा. . . .

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभुते

आज रोजी तळे हिप्परगा तलाव शंभर टक्के भरला असून तलावाचे पाणी पूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेते मा. काकासाहेब साठे यांच्या हस्ते करण्यात आले.
हिप्परगा तलावातील दोन्ही सांडव्यातून पाणी वहात आहे याचे औचित्य साधून भोगाव ग्रामस्थ व शेतकरी यांच्या कडून मा. काकासाहेब साठे यांच्या हस्ते पाण्याचे विधीवत पूजा करून वाहत्या पाण्यात श्रीफळ वाहून पूजा करण्यात आली
या वेळी ग्रामस्थ व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!