ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

तळेगांव येथे खरीप हंगामातील ई- पीक पाहणी प्रात्याक्षिक संपन्न.

तळेगांव येथे खरीप हंगामातील ई- पीक पाहणी प्रात्याक्षिक संपन्न.

🔸 अशोक काळकुटे | संपादक

बीड | प्रतिनिधी.
कृषीकन्या राणी बहीर, अनुष्का बुरगुटे, ऐश्वर्या आतकरे, पुजा तांबारे, यांनी तळेगांव येथे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ऑनलाईन कशी करावी याचे प्रात्यक्षिक दिले.
यासाठी सौ. के. एस. के. (काकू) कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. शिंदे, ग्रामीण जागरुकता कार्यक्रमाचे प्रभारी प्रा. बी.डी. तायडे, प्रा. बी.बी. तांबोळकर, प्रा. पी.बी. मांजरे, डॉ. एस. पी. मोरे, डॉ. एस. एस. चव्हाण, प्रा. एस.पी. शिंदे, प्रा. डी.एस. जाधव, प्रा. एस.व्ही. राठोड, प्रा. एस.एस. राठोड, प्रा. बी.आर. चादर, प्रा. बी.डी. बामणे
यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. या प्रात्यक्षिकातुन मिळालेल्या माहिती बद्दल गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!