ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

नवरात्र महोत्सवानिमित्त मंद्रूप पोलीस ठाणे येथे पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – अफजल शेख दि

दि.7 आॅक्टोंबर ते दि.15 आॅक्टोंबर दरम्यान होणार्‍या नवरात्र महोत्सवानिमित्त मंद्रूप पोलीस ठाणे येथे पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.सदर बैठकीस मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील,नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासन आणि पोलीस महासंचालकांनी कोविड 19 च्या प्रादुर्भावाला अनुसरुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासंबंधी मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ.नितिन थेटे आणि पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांनी मार्गदर्शन केले.
कोविड 19 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन नवरात्र महोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ.नितिन थेटे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले

error: Content is protected !!