ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

हाँटेल राजगडचा भव्य शुभारंभास परळीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- युवा नेते माणिकभाऊ फड

हाँटेल राजगडचा भव्य शुभारंभास परळीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- युवा नेते माणिकभाऊ फड

‘पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार शुभारंभ

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील हाँटेल राजगड चा आज भव्य शुभारंभ होणार आहे.राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते हा शुभारंभ होणार आहे.या कार्यक्रमसाठी अध्यक्ष म्हणून,आ.संजय दौंड तर प्रमुख पाहुणे म्हणून,परळी न.प.चे गटनेते वाल्मीक आण्णा कराड राहणार आहेत.

तसेच,आ.प्रकाश सोळंके,आ.सुरेश आण्णा धस,आ.संदिपभैय्या क्षिरसागर.आ.बाळासाहेब आजबे, सौ.शिवकन्या सिरसाठ अध्यक्ष जि.प.बीड,मा.बजरंग बप्पा सोनवणे रा.काँ.जिल्हाध्यक्ष बीड,मा.आ.पृथ्वीराज साठे,मा.पापा मोदी नगराध्यक्ष ,अंबाजोगाई.,मा.महेबुब शेख प्रदेशाध्यक्ष रा.यु.काँ., महाराष्ट्र राज्य,मा.राजेशदादा विटेकर जिल्हा परिषद अध्यक्ष, परभणी,मा.अजय मुंडे गटनेते जि.प.बीड.,मा.राजेसाहेब देशमुख जिल्हा अध्यक्ष काँग्रेस, बीड.मा.प्रदीप ठोंबरे यश कंन्ट्रक्शन कंपनी, लातूर.,मा.भगवान सानप जि.प.सदस्य, परभणी.याचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या शुभारंभ प्रसंगी विशेष उपस्थिती मा.सोमनाथ आप्पा हालगे नगराध्यक्ष परळी,मा.बाजीराव भैय्या धर्माधिकारी शहराध्यक्ष परळी रा.काँ.,मा.सुनिल जायभाये डिवायएसपी, अंबाजोगाई.,मा.द्वारकादास चिखलीकर पोलिस निरीक्षक एलसीबी ,नांदेड.,मा.दिलीपदादा सांगळे माजी उपनगराध्यक्ष अंबाजोगाई,मा.फुलचंद कराड सरसेनापती भगवान सेना,मा.बालाजी मुंडे सभापती प.स.परळी,मा.ॲड.गोविंद फड सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती परळी,मा.विजय मुंडे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती परळी,मा.चंदूलाल बियाणी, नगरसेवक न.प.परळी,मा.बबनदादा फड जि.प.सदस्य बीड,मा.मधुकर आघाव जि.प.सदस्य ,बीड.,मा.सुर्यभान नाना मुंडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती परळी,मा.बालासाहेब फड युवा उद्योजक कन्हेरवाडी.,मा.राजेभाऊ फड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती परळी,मा.बंडुआण्णा मुंडे,मा.माऊली दादा फड अध्यक्ष व्यापारी महासंघ बीड,मा.पवन मुंडे नगरसेवक न. प.परळी,मा.बाबुराव मुंडे जेष्ठ नेते काँग्रेस,मा.श्रीराम मुंडे स.सो.कन्हेरवाडी,मा.निळकंठ चाटे जिल्हा अध्यक्ष भाजयुमो बीड,मा.रुपनर साहेब तहसिलदार परळी,मा.लक्ष्मण तात्या पौळ ता.अध्यक्ष रा.काँ.परळी,मा.शकील कुरेशी उपाध्यक्ष न.प.परळी,मा.राजेभाऊ पौळ संचालक मार्केट कमिटी,मा.राजाराम मुंडे समाजसेवक,मा.सुदर गित्ते सरपंच नंदागौळ,मा.भावड्या कराड माजी सभापती न प.परळी ,मा.माऊली मुंडे प.स.सदस्य परळी, मा.सुरेश मुंडे संचालक मार्केट कमिटी परळी,मा.शरद मुंडे नगरसेवक न.प.परळी,मा.भास्करनान रोड जेष्ठ नेते रिपाइं,मा.मारोती मुंडे सपोनि परळी ग्रामीण पो. स्टेशन ,मा.सतीश मुंडे ता अध्यक्ष भाजप,मा.चाटे साहेब पोनि.सभाजी नगर पो.स्टेशन,मा.हेमंत कदम पोनि.परळी शहर,मा.बहादूर भाई शहराध्यक्ष काँग्रेस परळी, मा.व्यकटेश शिंदे ता. अध्यक्ष शिवसेना,मा. राजेश विभुते शहराध्यक्ष शिवसेना,मा.बागवान साहेब दुय्यम निबंधक अंबाजोगाई,मा.किशोर मुंडे सरपंच किनगाव,मा.अमर गित्ते सरपंच वागबेट,मा.सुर्यकांत मुंडे,बाल रोग तज्ज्ञ,मा.नागनाथ कराड,प.स.सदस्य लातूर,मा.पप्पु ठक्कर जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना,मा.अरविंद बदने मँनेजरन महाराष्ट्र ग्रामीण बँक, मा.नितीन चाटे स्वाराती, महाविद्यालय अंबाजोगाई,मा.श्रीराम धस राज्य उत्पादन शुल्क, ज्ञानोबा मुंडे, पोलिस पाटील कन्हेरवाडी, मा.कांता फड सरपंच दाऊतपूर आदिंची उपस्थिती राहणार आहे.तरी या शुभारंभ प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मा.माणिकभाऊ हरिश्चंद्र फड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथ व संचालक राजस्थानी बँक परळी, मा.फुलचंद हरिश्चंद्र फड,मा.रामचंद हरिश्चंद्र फड प्रोप्रा.राज कंन्ट्रक्शन कंपनी परळी यांनी केले आहे.हा शुभारंभ परळी-अबाजोगाई रोडवर हाँटेल राजगड येथे होणार आहे.तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. तसेच परळीकरांश या शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते माणिकभाऊ फड यांनी केले आहे.

error: Content is protected !!