ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

*आदिवासी विकास औरंगाबाद विभागाकडून आदिवासींना मदत……!* *”रोख रकमेसह किराणा किटची मदत”*

केज! प्रतिनिधि!
केज तालुक्यातील अनुसुचित जमातीतील पारधी, भिल्ल, या व अशा आदिवासी जमातीतील लोकांना “खावटी अनुदान लाभ योजना” या योजनेअंतर्गत आदिवासी विकास विभाग प्रकल्प औरंगाबाद यांच्या वतीने नगदी रक्कम दोन हजार रुपये ची मदत लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली,तसेच खावटी किट( किराणा साहित्य)चा लाभ दिनांक १८,नोहेंबर रोजी केज येथे आदिवासी जमातीमधील लोकांना देण्यात आला, आजपर्यंत या योजनेअंतर्गत ३२१ केज तालुक्यातील लाभार्थ्याना लाभ देण्यात आला तसेच आणखी १५० लाभार्थींना खावटी योजनेचा लाभ देन्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले, यावेळी झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री, दशरथ चवरे,तावशे सर मुख्याध्यापक, वनवे सर, श्री करे सर, व कुलकर्णी सर अधिक्षक आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!