ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

राजेंद्र चांदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाइफ मेंबर पदी निवड..

जनार्दन चव्हाण दै.सूर्योदय निफाड.ता.प्रतिनिधी

शुक्रवार दि.३१.१२.२०२१

राजेंद्र चांदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाइफ मेंबर पदी निवड..
विंचूर- येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक व विद्यमान लाइफ वर्कर राजेंद्र खंडेराव चांदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाइफ मेंबर पदी नुकतीच निवड करण्यात आली. शालेय, संस्था व विविध सामाजिक कार्यातून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. विद्यालयाच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच ते अग्रभागी असतात. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे व्हाईस चेअरमन भगिरथजी शिंदे, विभागीय अध्यक्ष आमदार आशितोषजी काळे, विभागीय अधिकारी कन्हेरकर साहेब, सहायक विभागीय अधिकारी वाळुंजकर साहेब व तापकीर साहेब, जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, सदस्य पंढरीनाथ दरेकर, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, बाळकिसन मालपाणी, विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, प्राथमिक मुख्याध्यापक खैरनार सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पत्रकार संघ, डॉक्टर असोसिएशन, माजी विद्यार्थी यांनी स्वागत व अभिनंदन केले.

error: Content is protected !!