ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

निकालापुर्वीच बालाघाटावर शुभेच्छांचे बॅनर झळकले ; जिल्हा दुध संघाची निवडणूक एकतर्फी ?

निकालापुर्वीच बालाघाटावर शुभेच्छांचे बॅनर झळकले ; जिल्हा दुध संघाची निवडणूक एकतर्फी ?

🔸अशोक काळकुटे | संपादक.

बीड येथील शासकीय जिल्हा दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक लागलेली असून गेल्या एक महिन्यापासूनच याची लगबग पाहायला मिळत होती.
या निवडणुक रिंगणात दोन पॅनल उतरलेले असुन त्यांचा प्रचार देखील जोरात सुरू होता. आज दि. ०८ जानेवारी २०२२ रोजी मतदान प्रक्रिया पार पडत असुन एकुण ४८ मतदान होणार आहे. परंतु मतदान प्रक्रिया आणि निकालापुर्वीच बीड तालुक्यातील बालाघाटवर शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी दुध उत्पादक पॅनलला या बॅनरवरून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे. आतापर्यंत एकुण ४५ मतदान झाले असून जवळपास ८०% मतदान हे स्वाभिमानी शेतकरी दुध उत्पादक पॅनलला असल्याचा अंदाज बांधला जात आहे. यामुळे हि निवडणूक एकतर्फी, बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!