ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

*सीताराम पाटोळे यांचे निधन*

केज :- तालुक्यातील लाडेगाव येथील सिताराम चांगदेव पाटोळे ( वय १०७ ) यांचे २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या वृद्धापकाळाने निधन झाले. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गावातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी अत्यंत गरीब व हलाखीच्या परिस्थितीतून आपल्या मुलांना शिक्षण देत घडविले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सानेगुरुजी निवासी शाळेचे सहशिक्षक हरीभाऊ पाटोळे यांचे ते वडील व सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटोळे यांचे ते आजोबा होत.

error: Content is protected !!