ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

सौ.स्मिता विकास घोगरे यांची राष्ट्रवादीच्या मेळघाट निरिक्षक पदी निवड

 

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि;

अंजनगाव सुर्जी- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी जिल्हध्यक्षा तथा संत गाडगेबाबा अमरावती विघापिठाच्या सिनेट सदस्या सौ.स्मिता विकास घोगरे यांची मेळघाट विधानसभा मतदार संघाच्या महिला निरिक्षक म्हणून नियुक्ती मुंबई येथे करण्यात आली. आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब, महिला प्रदेशाध्यक्षा मा.रुपालीताई चाकणकर महिला राज्य आयोग, मा.आमदार विघ्याताई चव्हाण, डॉ.आशाताई मिरगे विभागिय निरिक्षक, वर्षाताई निकम जिल्हाअध्यक्ष, मा.संगिताताई ठाकरे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

पुढे येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बळकटी साठी पक्षाची बांधनी चालु झालेली आहे.

या कार्यक्रमाला सर्वच विधानसभा अध्यक्ष.जिल्हाध्यक्ष व नवनिर्वाचित निरिक्षण उपस्थित होत्या.
सौ.स्मिता वकास घोगरे यांच्या निवडीमुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!