ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

नेहरू युवा मंडळ खोजेवाडी व जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा, सहकार्याने आयोजित रक्तदान शिबीर आज व्यवस्थितपणे पार पडले.

नेहरू युवा मंडळ खोजेवाडी व जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा, सहकार्याने आयोजित रक्तदान शिबीर आज व्यवस्थितपणे पार पडले कार्यक्रमास विशेष निमंत्रित बोरगाव पोलीस स्टेशन चे प्रभारी API श्री. चेतन मछले साहेब, श्री. चंदन भाऊ शिंदे – सरकार, श्री. विजय घोरपडे ( संचालक अं. सा. कारखाना), श्री. मनोज घोरपडे (जि.प.सदस्य) श्री. संजय घोरपडे (पं.स.सदस्य), सौ. अरुणा जाधव (सरपंच) श्री. राहुल डांगे (उपसरपंच) सौ. सुनिता घोरपडे (पोलीस पाटील) सौ.धनश्री घोरपडे (ग्रा.सदस्य) श्री. युवराज घोरपडे(चेअरमन), श्री. विक्रम देशमुख (व्हा.चेअरमन), श्री. चंद्रकांत घोरपडे (मा.संचालक), श्री उत्तम शितोळे (मा.चेअरमन), श्री. रामदास शितोळे,श्री.विजयसिंह घोरपडे, श्री.जयवंत कुंभार, श्री. सविंद्र घोरपडे, श्री. नारायण देशमुख व मंडळाचे सदस्य हजर होते.
श्री गणपती समक्ष श्री महादेव मंदिर येथे हा रक्तदान शिबीर सोहळा उत्तम रितीने यशस्वी झाला आपले सगळ्याचे आभार नेहरू युवा मंडळ खोजेवाडी सदस्य Ajay Shitole Abhay Ghorpade Vijay Ghorpade Vijay Anandrao Ghorpade Jitendra Dange Vijay Ghorpade Pravin Ghorpade Rajendra Ghorpade.

error: Content is protected !!