ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची लागू शकते मंत्री पदावर वर्णी ?

 

सातारा | मागच्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याच मुद्द्यवर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहातरी अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मंत्री मंडळाच्या विस्ताराबाबत बैठक झाल्याचे वृत्त समोर आले होते. या मंत्रिमंडळात २४ नवीन चेहऱ्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यातच महाराष्ट्र्मधून उदयनराजे भोसले आणि हिना गावीत यांच्या नावाची चर्चा आहे. केंद्रामध्ये मोदी सरकार जेव्हापासून सत्तेत आले आहे तेव्हापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल झाला नव्हता. त्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मंत्री मंडळाचा विसर उदे ढकलण्यात आला होता.

या दरम्यान शिवसेना आणि अकाली दल हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले होते. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करणे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी आवश्यक आहे. मंत्री पदासाठी नारायण राणे, पंकजा मुंडे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. महाराष्ट्रातून प्रीतम किंवा पंकजा मुंडे यांच्यापैकी एका नेत्याची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!