ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

अनोळखी मयत ईसमाची ओळख पटविण्याचे आवाहन

🔸गणेश जाधव/संपादक
पोलीस ठाणे गोंदी येथे दि. 23 जानेवारी 2022 रोजी आसाराम किसन वाघमारे वय 65 वर्ष व्यवसाय शेती पोलीस पाटील भार्डी रा. भार्डी ता.अंबड जि.जालना यांच्या फिर्यादीवरुन अनोळखी मयतास ठार मारले आहे अशी तक्रार नोंदविलेली आहे.अनोळखी मयत व्यक्तीचे नाव माहित नसून वय 30 ते 35 वर्ष मयत व्यक्ती पुरुष आहे. रंग काळा सावळा आहे उंची 5.3 फुट पोशाख पांढरा फिकट रेषा असलेला शर्ट,पांढरी साधी पँट, हिरवी बनियन, करदोडा, गळ्यात माळ आहे. भगवा रुमालल व दोरखंडने पाठीमागे घट्ट बांधलेले हाताला तसेच त्याच्या खिशातुन गांजाची पुडी व 70 रुपये सापडले आहे.मयत अनोळखी व्यक्ती ओळखीचा वाटल्यास संपर्क करण्यासाठी पो.नि. एस.आर. बल्लाळ मो.नं.7588807774, स.पो.निरिक्षक लंके मो. नं.9890045976 पोलीस अंमलदार रुई भार्डी बीट लाडंगे मो.नं. 9595877883 या नंबर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गोंदी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

error: Content is protected !!