पेण शहरा मध्ये ५ दिवसाचा गणपती विसर्जना दिवशी विसर्जना साठी जाणाऱ्या नागरिकांना पाणी वाटप केल…
कोकण संपादक / भरत सरपरे
पेण प्रतिनिधी / रोहित शिंदे
पेण शहरातील गणपती विसर्जन करण्यात येणार असल्याने भरतभाऊ बडेला यांच्या कडून याही वर्षी तसेच मागील २ वर्षा पासून असलेले निर्बंध शिथिल झाला.
असला कारणाने यंदा चा वर्षी सर्व लोकांनी गणपती उत्सव जोरात साजरा केला. त्या निमित्तानं श्री. भरतभाऊ बडेला National human rights महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने दि ०५/०९/०२०२२ रोजी पेण शहरा मध्ये ५ दिवसाचा गणपती विसर्जना दिवशी National human rights रायगड जिल्हा यांनी विसर्जना साठी जाणाऱ्या नागरिकांना पाणी वाटप केल नागरिकांनी भरभरून प्रतीसाथ दिला तसेच भर भरून आशीर्वाद सुद्धा दिले.