ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पेण शहरा मध्ये ५ दिवसाचा गणपती विसर्जना दिवशी विसर्जना साठी जाणाऱ्या नागरिकांना पाणी वाटप केल…

पेण शहरा मध्ये ५ दिवसाचा गणपती विसर्जना दिवशी विसर्जना साठी जाणाऱ्या नागरिकांना पाणी वाटप केल…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

पेण प्रतिनिधी / रोहित शिंदे

 

पेण शहरातील गणपती विसर्जन दरम्यान भरतभाऊ बडेला यांच्या कडून पाणी वाटपाचे आयोजन .मागील २ वर्ष पासून असलेले निर्बंध शिथिल झाला असला कारणाने यंदा चा वर्षी सर्व लोकांनी गणपती उत्सव जोरात साजरा केला त्या निमित्तानं श्री. भरतभाऊ बडेला National human rights महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने दि ०५/०९/०२०२२ रोजी पेण शहरा मध्ये ५ दिवसाचा गणपती विसर्जना दिवशी National human rights रायगड जिल्हा यांनी विसर्जना साठी जाणाऱ्या नागरिकांना पाणी वाटप केल नागरिकांनी भरभरून प्रतीसाथ दिला तसेच भर भरून आशीर्वाद सुद्धा दिले.

error: Content is protected !!