ब्रेकिंग न्युज
लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळे

उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे गळफास घेऊन एकाने केली आत्महत्या

उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे आकाश उर्फ सोन्या खंडू तळभंडारे वय वर्ष 34 राहणार बुधवार पेठ सोलापूर. सध्या राहणार वडाळा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली

आकाश उर्फ सोन्या खंडू तळभंडारे याने वडाळा ता.उत्तर सोलापूर येथील संदीप बबन भोसले यांच्या भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या युवकाने दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वा सुमारास लाल रंगाच्या साडीने गळफास घेतलेल्या बेशुद्धावस्थेत मिळुन आल्याने त्यास उपचारास पोशि/ 1102 अशोक खवतोडे नेमणूक सोलापूर तालुका पोस्ट यांनी 9 सप्टेंबर रोजी 1.40 वा सिव्हिल हॉस्पीटल सोलापूर येथे दाखल केले असता तो उपचारापुर्वीच मयत झाल्याचे डॉ. प्रितम वाले सी. एम.ओ सिव्हिल हॉस्पीटल यांनी कळविले आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाणे अ. म. नं – 112/2022 सी. आर.पी.सी 174 प्रमाणे मयत रजिस्टर केली असून पुढील प्राथमिक चौकशी करिता ए.एम चव्हाण तपास करीत आहेत.

error: Content is protected !!