ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

म.से.स संभाजी ब्रिगेड कडून रायगडावर शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा साजरा…

म.से.स संभाजी ब्रिगेड कडून रायगडावर शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा साजरा…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

रायगड जिल्हा प्रतिनिधी / भुषण शिसोदे

 

रायगडावर दरवर्षीप्रमाणे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड मोठ्या उत्साहात शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो त्या सोहळ्यात महाराष्ट्रातून अनेक विचारधाराच्या संघटना व गोसावी समाज, मुस्लिम संघटना समाज .

या कार्यक्रमाला उपस्थिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीने, मोठ्या उत्साहात राज्यभिषेक सोहळा पार पाडला. सोहळ्यासाठी अखिल भारतीय शास्त्रश राज्यसेवा समितीचे प्रमुख मार्गदर्शक शिवश्री स्वप्निल म्हात्रे माजी जिल्हाध्यक्ष, शिवश्री भुषण शिसोदे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष , शिवश्री वैभव जी शेडगे जिल्हा कार्याध्यक्ष, शिवश्री परमानंद जांभळे रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष, शिवश्री विक्रम वाठोरे रायगड दक्षिण जिल्हाध्यक्ष, उरणलुकाध्यक्ष शिवश्री जितेश पाटील, शिवश्री समीर म्हात्रे युवा नेते व सर्व कोकण व रायगड जिल्हा तालुका शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने राज्याभिषेकांमध्ये सामील झाले होते .आणि तो सोहळा ढोल पथकाच्या गजरात साजरा करण्यात आला.

error: Content is protected !!